Monday, 17 December 2007

संस्कृत ऑर्केस्ट्रा

ऐकून जरा आश्चर्य वाटल ना? पण हे खर आहे. काल ५१ व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाले निमीत्त संस्कृतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी येथील खातू नाटयमंदीरात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने केल होत. त्यावेळी हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. संस्कृतच्या प्रसारासाठी केलेला हा कार्यक्रम रसिकांना मात्र सुखद धक्का ठरला.

No comments:

ShareThis

Registered With