भ्रष्टाचार
करण संविधानिक, लूटमार करण संविधानिक, चोरीमारी करण संविधानिक, अध्यक्षावर
खुर्ची फेकण संविधानिक, माईक तोडण संविधानिक, बील फाडून त्यावर नाचण
संविधानिक, आमदारांच्या सोयीची बील पास करून घेण संविधानिक पण जनहितकारी
भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल मात्र असंविधानिक.....
No comments:
Post a Comment