काल
आणि परवा फेसबुकवर हैदराबाद मध्ये भारतीय ध्वज जाळला ही बातमी जाणीवपूर्वक
पसरविण्यात येत होती. ती बातमी आणि फोटो फेक निघाला आहे. मूळ फोटो
पाकिस्तान मधील असून भारताला जवळचे मित्र राष्ट्र हा दर्जा पाकिस्तानने
दिल्यानंतर त्याविरुद्ध आणि नाटो विरुद्ध झालेल्या मोर्चात आपला ध्वज
जाळण्यात आला होता. परंतु सदर फोटोचा उपयोग काही समाजविघातक तत्वांनी
समाजकंटकांनी देशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी केला.....खऱ्या
बातमीची लिंक --- http://topnews360.tmcnet.com/topics/associated-press/articles/2011/12/01/240305-nato-raid-pakistan-undercuts-rapprochement.htm