अस्सल कोकणी नाश्तो. आमच्या तळ कोकणात पत्येक तालुक्यात प्रत्येक गावात टिपिकल कोकणी हॉटेलात मिळनारो नाष्टा म्हणजे आमच्या कोकणाचा वैशिष्ट्य. हिरव्या, काळ्या वाटाण्याची उसळ, काही ठिकाणी पातळ भाजी काही ठिकाणी सुकी भाजी, सोबत मोठे पाव किंवा वेंगुर्ल्याचे चौकोनी पाव, सोबत कांदा भजी, वडो, काही ठिकाणी मिरची भजी असो जबरदस्त थाट असता. मिसळ पावाची आमका अजिबात आवड नाय. हयसर उसळ पावच हिट आसा :D कधी आयल्यात कोकणात तर उसळ पाव, भजी, आंबोळी, घावणे असो नाष्तो करुक विसरा नकात. येवा खावक आणि फिराक कोकण आपलाच आसा.
©️Pc - Waman Parulekar Vlogs, Instagram
✅इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा. https://www.instagram.com/wamanparulekar
✅आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
https://youtube.com/@konkaniwaman



No comments:
Post a Comment